Maharashtra Weather : येत्या दिवसात मध्य महाराष्ट्र,विदर्भात मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता
Continues below advertisement
पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये..तर सततच्या अवकाळीमुळे देखील शेतकऱ्याच्या समोर मोठं आव्हान आहे.. तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ७, ८ आणि ९ मे रोजी कोरड्या हवामानाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवम्यात आलाय.
Continues below advertisement