Maharashtra Weather Forecast : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, 6 मे रोजी चक्रीवादाळाची शक्यता

Maharashtra Weather Forecast : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, 6 मे रोजी चक्रीवादाळाची शक्यता

२ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतानाच्या हालचाली दिसू लागल्या. आगामी ४८ तासांत म्हणजे ६ मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. शिवाय ५ मेच्या रात्री वायव्य भारतावर ताजा पश्चिमी चक्रवात तयार होतोय. या दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी होत आहेत...त्यामुळे देशात पुन्हा अवकाळी पावसाचा प्रवास सुरू होत असून वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola