Maharashtra Weather change affect farmers : हवामान बदलामुळे गव्हाचं पिक संकटात? ABP Majha

गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलाचा फटका अनेक पिकांना बसलाय... काही फळबागा तर अक्षरश: जमीनदोस्त झाल्यात... हवामान बदलामुळे पिकांवर किडदेखील पडायला सुरुवात झालीये... हे कमी म्हणून की काय, आता गव्हाचं पिकही संकटात सापडलंय... दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा आणि रात्री 10 ते 15 अंशांमुळे वाढलेला गारठा याचा पिकांना फटका बसतोय... त्यामुळे पिकाचं उत्पादन कमी होण्यासोबतच त्याचा दर्जाही कमी होण्याची भीती व्यक्त होतेय... थोडक्यात सर्वांच्या अन्नदात्याला हवामान बदलाचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola