ST Stike : एसटी महामंडळाचं व्हायरल पत्र खोटं असल्याची एसटी महामंडळाची माहिती ABP Majha

Continues below advertisement

एसटी महामंडळाचं व्हायरल पत्र खोटं असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. संप काळात कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा उल्लेख या व्हायरल पत्रात आहे. संपात फूट पडू नये यासाठी अज्ञातांकडून खोटी पत्रकं आणि संदेश व्हायरल केली जात असल्याचा दावा केला जातोय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram