Maharashtra Vidhan Sabha Superfast : पेपफुटी ते रेव्ह पार्टी; विधानसभेत काय काय झालं? 01 July 2024

Continues below advertisement

Maharashtra Vidhan Sabha Superfast : पेपफुटी ते रेव्ह पार्टी; विधानसभेत काय काय झालं? 01 July 2024

राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप..दानवेंचं वक्तव्य सचिवालयामार्फत तपासणार, उपसभापतींचा इशारा

देवतांचा डरो मतचा संशय मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात, विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल, तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार

मुंबईत पदवीधरमध्ये ठाकरे गटाच्या अनिल परबांचा तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे विजय जवळपास निश्चित, नवी मुंबईत भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

नाशिक शिक्षक मतदारसंघात काटे की टक्कर, पहिल्या फेरीत महायुतीचे किशोर दराडे आघाडीवर, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या, तर मविआचे संदीप गुळवे तिसऱ्या क्रमाकांवर.

लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दारानं एन्ट्री,  सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram