Maharashtra Vidhan Sabha:नितीन राऊतांनी मोदींच्या 15लाखांच्या वक्तव्याची आठवण करताच विधानसभेत रणकंदन
abp majha web team
Updated at:
22 Dec 2021 05:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितीन राऊतांनी मोदींच्या १५ लाखांच्या वक्तव्याची आठवण करताच विधानसभेत रणकंदन, भास्कर जाधव आणि फडणवीसांमध्ये खडाजंगी, गोंधळानंतर भास्कर जाधवांकडून माफी.