Maharashtra Vidhansabha : सत्ताधाऱ्यांचं जोडेमारो आंदोलन, विरोधकांचा आक्षेप, फडणवीसांचा घरचा आक्षेप

Continues below advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केले... यावेळी राहुल गांधी यांचा फोटो असलेल्या पोस्टरला जोडो मारुन आंदोलन करण्यात आलं... यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला.. तर विरोधकांच्या वक्तव्याशी सहमत असूनव विरोधकांनीही वक्तव्य सांभाळून करावीत अशा शब्दात फडणवीसांनी सुनावलं... विधानसभा अध्यक्षांनीही अशा प्रकारचं आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या आहेत...

सभागृहाबाहेर झालेल्या जोडेमारो आंदोलनावरून अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी जोरदार आक्षेप घेतला... त्यावर फडणवीस आणि विधानसभाध्यक्ष यांनीही वक्तव्य केलं पाहुया

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram