Maharashtra Vidhan Sabha BJP First List | भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पाच मतदारसंघ खेचले
Continues below advertisement
Maharashtra Vidhan Sabha BJP First List | भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पाच मतदारसंघ खेचले
भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ५ मतदारसंघ घेतले खेचून धुळे शहर,अचलपूर,देवळी,नालासोपारा,उरण मतदारसंघ शिवसेनेचे होते धुळे शहरमधून अनुप अग्रवालांना उमेदवारी २०१९ ला शिवसेनेचे हिलाल माळी होते धुळे शहरचे उमेदवार अचलपूरमधून अतुल तायडेंना भाजपची उमेदवारी शिवसेनेच्या सुनिता फिसके होत्या शिवसेनेच्या उमेदवार देवळी मतदारसंघात भाजपकडून राजेश बकानेंना उमेदवारी २०१९ ला बकानेंनी केला होता शिवसेनेच्या समीर देशमुखांचा पराभव नालासोपारामधून भाजपची राजन नाईकांना उमेदवारी २०१९ ला नालासोपाऱ्यात शिवसेनेचे प्रदीप शर्मा होते उमेदवार उरणमधून भाजपची महेश बालदींना उमेदवारी २०१९ ला शिवसेनेचे मनोहर भोईर होते उमेदवार
Continues below advertisement