Maharashtra Vidhan Sabha 9 Numerology : राजकीय घाई 'नऊ'ची नवलाई Special Report

Continues below advertisement

Maharashtra Vidhan Sabha 9 Numerology : राजकीय घाई 'नऊ'ची नवलाई Special Report
निवडणुका म्हटलं की प्रचाराचा झंझावात... आरोप प्रत्यारोप हे होणारच... पण त्यानंतरही हा सगळा मामला येऊन थांबतो तो आकड्यांपाशीच... आणि तो आकडा असतो निकालातला... मात्र हे सर्व होण्याआधीच उमेदवारांची यादी देताना भाजप, शिंदेंची शिवसेना आणि मनसेनं वेगळाच आकडा लावलाय... तो एक विशिष्ट आकडा यश मिळवून देऊ शकतो, अशी या पक्षांची धारणा आहे... पाहूयात, नेमकं आकड्याचं हे प्रकरण आहे काय... 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram