Maharashtra Vidhan Parishad : विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे? सभापतीपदासाठी भाजपच्या हालचाली
Continues below advertisement
विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपकडून राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी राम शिंदे यांचं नाव भाजपकडून सर्वात पुढे आहे. नगरच्या कर्जतमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले राम शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या रोहित पवारांकडून पराभूत झाले. त्यानंतर आता त्यांची विधानपरिषदेवर निवड झालीय. त्यांना विधान परिषदेचे सभापती म्हणून संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे.
Continues below advertisement