Maharashtra Vidhan Parishad election Result : काँग्रेसच्या Pradnya Satav विजयी
जयदीप मेढे
Updated at:
12 Jul 2024 07:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Vidhan Parishad election Result Live काँग्रेसच्या Pradnya Satav विजयी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय, सलग दुसऱ्यांदा प्रज्ञा सातव विधान परिषदेवर, प्रज्ञा सातव या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी.