Maharashtra Vidhan Parishad election Result:महायुतीचे सर्व उमेदवार विजयी Devendra Fadnavis म्हणाले..
Continues below advertisement
Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates महायुतीचे सर्व उमेदवार विजयी Devendra Fadnavis म्हणाले..
महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, मिलिंद नार्वेकर विजयाजवळ, जयंत पाटील पराभवाच्या छायेत .. Maharashtra Vidhan Parishad election Result Live Updates : महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत शिवसेना : भावना गवळी, कृपाल तुमाणे राष्ट्रवादी काँग्रेस : शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर
Continues below advertisement