Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 08:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका.नाशिकच्या लासलगाव, निफाड आणि मनमाडमध्ये पिकांचं नुकसाव, तर अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट