Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान ?
Continues below advertisement
Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान ? राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचं थैमान सुरुच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणाला यलो अलर्ट
Continues below advertisement