Maharashtra Unlock : राज्यात खुल्या आणि बंदिस्त जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

Continues below advertisement

येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृहं, सभागृहं खुली होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केलीय. सिनेमागृहं, मल्टिप्लेक्स, सभागृहं 50 टक्के क्षमतेनंच खुली करण्याची मुभा असेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram