Maharashtra Unlock : राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये कोणते निर्बंध शिथिल होणार?
Continues below advertisement
मुंबईसह राज्यातल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार असून आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या गटातील जिल्ह्यांमध्ये मॉल्स, थिएटर ५० टक्के क्षमतेनं सुरु होऊ शकतात. तर सार्वजनिक मैदानं, वॉकिंग ट्रॅक खुले होऊ शकतात. याशिवाय दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी मिळू शकते आणि शनिवारीही सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Latest Marathi News Abp Majha Maharashtra Unlock Unlock Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Maharashtra Lockdown ABP Majha Maharashtra Lockdown Updates ABP Majha Video