Maharashtra Unlock : Beed : बीड जिल्ह्यात तिसऱ्या गटातील निर्बंध,सलून व्यावसायिकांची नाराजीABP Majha
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड
Updated at:
03 Aug 2021 11:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App#MaharashtraUnlock #lockdown #ABPMajha
दरम्यान बीड जिल्ह्यातही तिसऱ्या गटातील निर्बंध कायम ठेवल्यानं व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सलून व्यावसायिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी