Maharashtra Uncertain Rain : विदर्भात तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये आज आणि उद्या वीजेच्या कडकडाटासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलीय.. त्यामुळं तूर, गहू, हरभरा आणि संत्र्याला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जातेय. पश्चिमी चक्रवातामुळं विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं तीन दिवस अवकाळी पावासाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं दिलाय.