Maharashtra Traffic Fines : तुमच्या गाडीला Fancy Number Plate आहे का? पाहा किती भरावा लागेल दंड

Continues below advertisement

मुंबई : वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन (Maharashtra traffic rules and fine) करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. कारण हेल्मेट (helmet) किंवा सीटबेल्ट (seatbelt) नसेल तर तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना चाप बसवा यासाठी पुढील आठवड्यापासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने हे बदल करण्यात आलीय. विनाहेल्मेट आढळणाऱ्या दुचाकीस्वारांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्दही केला जाणार आहे. या नवीन नियमांबाबतची नोटीस सोमवारी येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram