Maharashtra Monsoon: पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
Maharashtra Monsoon: येत्या 4 ते 5 दिवसात राज्यातील विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय.. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.