Monsoon : परतीच्या पावसाचा पॉवर-प्ले; पुढचे काही दिवस जोर कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

टी-ट्वेंटीमध्ये जशा प्रकारे अखेरच्या काही षटकांमध्ये जोरदार फलंदाजी केली जाते अगदी तसंच काहीस सध्या राज्यात परतीच्या पावसाचं सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरशः झोडपून काढलंय.  अरबी समुद्रातील सद्यस्थिती पाहता पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार अस्ल्याचा अंदाज हवामान खात्यानं दर्शावला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola