Maharashtra : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांची विविध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी
नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्रातील भाविकांनी विविध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केलीय. देवदर्शन करून नवे वर्ष सुख आणि समाधानाचे जाण्यासाठी अनेक भक्तांनी देवाकडे प्रार्थना केलीय. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे माझानं प्रेक्षकांना घरबसल्या देवदर्शनाची संधी उपलब्ध केलीय. कोरोनाचा धोका लक्षात घ्या आणि मंदिरात जाणं टाळा.... मोठं संकट टाळायचं असेल तर गर्दी टाळणंच सगळ्यांच्या हिताचं आहे.
Tags :
Kolhapur Pandharpur Shirdi Siddhivinayak Mandir Vithhal Mandir Vani Ambabai Mandir Tulja Bhavani Mandir Saibaba Mandir Saptashrugi