Maharashtra Temples on Corona : कोरोनाच्या धर्तीवर देवस्थांनांकडून भाविकांना मास्क घालण्याचं आवाहन

Continues below advertisement

कोरोनाच्या धर्तीवर देवस्थांनांकडून मास्क घालण्याचं आवाहन
- कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. भक्तांना सक्ती नाही 
- पंढरपूर विठ्ठल मंदिरात आज मास्कबाबत निर्णय होणार आहे.  
- शिर्डी देवस्थान आणि पुण्यातील दगडूशेठ मंदिरानं भक्तांना मास्क घालण्याचं आवाहन केलंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram