Maharashtra Temperature : विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा पारा वाढलेलाच
abp majha web team
Updated at:
20 Apr 2024 07:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Temperature : विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा पारा वाढलेलाच राज्यात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण, अकोल्यात सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, चंद्रपूरमध्ये ४३.८ तर जळगावात पारा ४३.२ अंशांवर