Maharashtra Teachers Salary Arrears : शिक्षकांच्या थकित पगार प्रकरणी दीपक केसरकर यांचे चौकशीचे आदेश
abp majha web team
Updated at:
18 Nov 2022 11:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्हा परिषद शिक्षकांचे थकित पगार आणि शेतकऱ्यांना थकित मदत या दोन्हींबाबत एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर सरकारकडून त्याची त्वरित दखल घेण्यात आलेय.... शिक्षकांच्या थकित पगार प्रकरणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच काल रात्रीच मराठवाडा विभागातील १२ लाख ५२ हजार १३८ शेतकऱ्यांना सरकारने १ हजार २१४ कोटी ७२ लाखांची मदत तातडीने जाहीर केली आहे.