Omicron : ओमायक्रॉन वेशीवर, काय काळजी घ्याल? COVID Task Forceचे Dr Shashank Joshi 'माझा'वर

एकीकडे ओमायक्रॉनचा धोका आणि दुसरीकडे मास्क वापरण्याबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा, या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी नागरिकांना डबल मास्क आणि डबल लस हाच पुढचं संकट रोखण्याचा उपाय असल्याचं सांगितलंय. डबल व्हॅक्सिन-डबल मास्क हाच बचावाचा मंत्र असल्याचं टास्क फोर्सचे शशांक जोशी यांनी म्हटलंय, त्यांनी माझाशी बोलताना लशीचे दोन्ही डोस घेण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन  केलंय.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola