Maharashtra Superfast News : 08 December 2024 : Superfast News : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast News : 07 December 2024 : Superfast News : ABP Majha

संजय राठोड आणि अब्दुल सत्तारांना डच्चू मिळण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंनी मांडलं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक, सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित

अबू आझमी भाजपची बी टीम असल्यासारखं काम करतेय, आदित्य ठाकरेंचा आरोप...तर लोकसभेत समाजवादी पक्षानं तुमचा प्रचार केला तेव्ही बी टीम नव्हतो का?, रईश शेख यांंचं सणसणीत प्रत्युत्तर.

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, मविआकडून कोणाचाही अर्ज नाही, उद्या पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, मविआकडून कोणाचाही अर्ज नाही, उद्या पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया

विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथसोहळा पूर्ण, २८८ पैकी २८० आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, आठ आमदारांना उद्या किंवा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देणार शपथ

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यावं, पटोले,वडेट्टीवार,भास्कर जाधवांची फडणवीसांना भेटून मागणी, फडणवीस म्हणाले सकारात्मक विचार करु...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram