Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 ऑक्टोबर 2024 : 4 pm : ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 ऑक्टोबर 2024 : 4 pm : ABP Majha

हेही बघा : 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो तीनचा लोकार्पण सोहळा आरकेसी असा पहिला टप्पा मुंबईकरांना प्रवासासाठी खुला होणार बीकेसी मेट्रो स्टेशन परिसरामध्ये उद्घाटनाची जययत तयारी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यामध्ये आणखी एका कार्यक्रमाचा समावेश मोदींच्या उपस्थितीमध्ये आज अभिजात मराठी सन्मान सोहळा महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक कलाकार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ठाण्यामध्ये 32800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन आणि पाया भरणी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये जागोजागे बॅनर्स, रस्त्याचे डीप क्लीनिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाईकळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावरती हल्ला, तालुका अध्यक्ष कुर्मी यांचा मृत्यू. मुंबईमध्ये उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या. पावसाचा अंदाज तर ठाण्यामध्ये उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता. माडाच्या मुंबई मंडळ सोडतीमधील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध. 2030 घरांच्या सोडतीसाठी एक लाखांहून अधिक अर्जदार पात्र. 8 ऑक्टोबरला सोडतीचा निकाल. सिडकोच्या 2667 घरांची सोडत प्रक्रिया सात किंवा 8 ऑक्टोबरला जाहीर करणार सूत्रांची माहिती. नागपूर मधील दोन महत्त्वाच्या उड्डाण पुलांच नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक आणि नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरच्या वाडी परिसरातील उड्डाण पुलाच लोकार्पण नागपूरच्या रिंग रोडवरील पडोळे चौकामध्ये कारन अचानक घेतला पेट अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण वर्धाच्या कारला चौकातील शनि मंदिर परिसरामध्ये घराला भरले शासनाच्या पोर्टलवरती अर्जाची शहानिशा करताना बारशी प्रशासनाकडून प्रकार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram