Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

Continues below advertisement

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय...पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतचाही समावेश...

सत्तेबाबत अमित शाहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार...उद्धव ठाकरेंचा खरमरीत इशारा...ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच...

अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याची शक्यता, गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक...

रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांची सफाई आता वर्षभर होणार, मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय, नाल्यांचं रुंदीकरण करण्यासोबत पंपांची संख्या वाढवण्याचेही आदेश

बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी लवकर पूर्ण करा, हायकोर्टाचे आदेश, हायकोर्टाकडून पोलीस आणि अक्षयच्या वडिलांचाही कानउघाडणी...

ऑलिम्पियन धावपटू अविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा.. बॅडमिंटनमधल्या योगदानासाठी प्रदीप गंधेंना जीवनगौरव, तर सुमा शिरूर आणि दिनेश लाडांचाही गौरव 

वकील गुणरत्न सदावर्तेंची वरळीतून लढण्यासाठी महायुतीकडे फिल्डिंग, तिकीट मिळाल्यास सदावर्ते, आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram