Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 03 July 2024

Continues below advertisement

अजित पवार गटाच्या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक यांची उपस्थिती, बैठकीचं निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित राहल्याची सुत्रांची माहिती.   

विधान परिषद निवडणुकीपूर्वी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती, नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठींबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा.

भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्यविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक,  पुण्यातील फडके हौद चौकात काँग्रेसचं आंदोलन,  महिला कार्यकर्त्यांनी भिडेंच्या फोटोला मारले जोडे. 

भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्यविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक,  पुण्यातील फडके हौद चौकात काँग्रेसचं आंदोलन,  महिला कार्यकर्त्यांनी भिडेंच्या फोटोला मारले जोडे. 

सोलापूर-हैद्राबाद  राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कामगारांनी अडवला, कामगारांना दिलं जाणाऱ्या साहित्याचं कुपन मिळतं नसल्याने आंदोलन,  

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, सिसोदियांची न्यायालयीन कोठडी २५ जुलैपर्यंत वाढवली . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram