Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 23 Decmber 2024

Continues below advertisement

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 23 Decmber 2024

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. 

राष्ट्रवादी आमदार छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा, मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज, 

नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस पुढील ८ ते १० दिवसात तोडगा काढणार, छगन भुजबळांची माहिती. 

भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय, भुजबळ-फडणवीस भेटीनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण.  .

प्रफुल्ल पटेल, तटकरेंसोबत फोनवरून चर्चा, पटेल, तटकरेंसोबत झालेली चर्चा सांगण्यासारखी नाही, समीर भुजबळांचं वक्तव्य. 

मुंबई ठाण्यात पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरू, संजय राऊतांची टीका, पालकमंत्रिपद कोणालाही मिळालं तरी कल्याणमध्ये मराठी लोकांवर होणारे अन्याय थांबणार आहे का, राऊतांचा सवाल.

बीडचं पालकत्व कोणीही घेतलं तरी देशमुखांना न्याय मिळणार नाही, बीडच्या घटनेवरून संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram