राज्यात 15 ऑक्टोबरपासून उसाच्या गाळप हंगामाला सुरुवात होणार, मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

राज्यात 15 ऑक्टोबरपासून उसाच्या गाळप हंगामाला सुरुवात होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय, 15 ऑक्टोबरआधी गाळप झाल्यास कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल होणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola