Maharashtra: राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांचं विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ABP

Continues below advertisement

एकीकडे रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना चिंता वाढवणारी आणखी एक बाब समोर आलीय.... राज्यातल्या ७० टक्के कोरोना रुग्णांमध्ये घातक डेल्टा व्हेरियंट आढळून आलाय. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय... कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला गांभीर्यानं घेण्याच्या सूचना आरोग्य सचिवांनी दिल्यात.  तिसऱ्या लाटेत १ टक्के मृत्यूदर गृहीत धरला तर मृत्यूचा आकडा ८० हजाराच्या घरात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे हे संकट गांभीर्यानं घ्या आणि अधिक धोका टाळण्यासाठी कोरोनाचे सगळे नियम काटेकोर पाळा......

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram