राज्य सरकार आणि Task Force ची आज महत्त्वाची बैठक, निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता
राज्य सरकार आणि टास्क फॉर्सची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. यात निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिलीय.