Maharashtra : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, 9 हजार 170 नव्या रुग्णांची नोंद

Continues below advertisement

राज्यात कोरोना रु्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल राज्यात 9 हजार 170 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 8 हजारांवर होता. काल दिवसभरात थेट हजारानं वाढलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram