Maharashtra ST Mandal : एसटी महामंडळाला लवकरच पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता : ABP Majha
Continues below advertisement
एसटी महामंडळाला लवकरच पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दी पाहता कायम स्वरुपी अध्यक्ष नेमण्याचा विचार सुरु असल्याचं कळतंय. परिवहन मंत्रिपद एका पक्षाकडे आणि अध्यक्षपद दुसऱ्या पक्षाकडे जाईल अशी शक्यता आहे. २०१५ सालापासून एसटी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडेच ठेवण्यात आलंय.
Continues below advertisement