SSC Result 2021: दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु होण्यात अडचण; तांत्रिक अडचण लवकरच दूर होईल, बोर्डाचे स्पष्टीकरण
Continues below advertisement
दहावीचा आज निकाल जाहीर करण्यात आला असून तो दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. पण वेबसाईटला काही तांत्रिक अडचण आल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचण येत आहे.
Continues below advertisement