Maharashtra Shikhar Bank : अजित आणि सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढणार? : ABP Majha

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी बातमी आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीविरुद्ध ईडीच्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए कोर्टानं दखल घेतली आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गहाण मालमत्तेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि इतरांनी 826 कोटी रुपयांचे कर्ज प्रथमदर्शनी दाखवलं, कारखान्याची मालमत्ता राष्ट्रवादीच्या राजकारण्यांच्या साथीदारांनी कवडीमोल भावाने संपादित केली होती आणि याचा फायदा कंपनीला झाला असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram