Maharashtra : वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी तसेच गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळांची निर्मिती
Continues below advertisement
वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी तसेच गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळांची निर्मिती, राज्य सरकारचा निर्णय, महामंडळ निर्मितीसाठी ५० कोटींच्या निधी देण्याचा सरकारचा निर्णय.
Continues below advertisement