School Start : राज्यात आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम
abp majha web team
Updated at:
15 Jun 2023 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा आजपासून सुरु, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन