School Reopen : विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका; बालकांच्या Task Forceचा इशारा
Continues below advertisement
विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हाच उपाय; राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत बालकांच्या टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. शाळा सुरु करण्याआधी पुरेशी दक्षता घ्येण्याचे डॉ सुहास प्रभू यांचं मत. तर कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
Continues below advertisement