
Maharashtra School : शाळा सुरू करण्याबाबत येत्या 10 दिवसात निर्णय, तुम्ही मुलांना शाळेत पाठवणार?
Continues below advertisement
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे काही शिक्षण तज्ज्ञांसह अनेकांनी शाळा सुरु करण्याची मागणी केली. या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं वक्तव्य केलंय. १० दिवसांत कोरोनाची स्थिती पाहून शाळांबाबत पुनर्विचार केला जाईल असे राजेश टोपे म्हणाले.
Continues below advertisement