Maharashtra Samruddhi Mahamarg Special Report : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण कधी?
Maharashtra Samruddhi Mahamarg Special Report : शिंदे-फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा समृद्धी महामार्गचे उद्घाटन होऊ देणार नाही... आणि मुख्यमंत्र्यांना महामार्गावर येऊही देणार नाही असा इशारा नाशिकच्या शेतकऱ्यांनी दिलाय. आणि त्याला कारण ठरतंय समृद्धी महामार्गाचं काम.. यामुळे सिन्नर तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीला बसलाय. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत.. पाहुयात.. यावरचा रिपोर्ट...
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Special Report Samruddhi Mahamarg Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv