Ashwini Bhide : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आणखी जागा लागणार नाही : अश्विनी भिडे
abp majha web team
Updated at:
11 Aug 2022 04:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAshwini Bhide : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आणखी जागा लागणार नाही. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची पत्रकार परिषद घेत हा निर्णय दिला आहे.