Sindhudurga Fly Boarding : महाराष्ट्रातील पहिलं फ्लाय बोर्डिंग कोकणातल्या तारकर्लीत सुरू
abp majha web team
Updated at:
31 Dec 2022 06:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील पहिलं फ्लाय बोर्डिंग कोकणातल्या तारकर्लीत सुरू, फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल, तर जिल्ह्यातील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, देवगड, शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी