Maharashtra Recruitment 2021: मराठा विद्यार्थ्यांना डावलून भरती करणे योग्य नाही- विनोद पाटील

Continues below advertisement
राज्यात सुरु असलेल्या नोकरभरतीवर मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने ही भरती करत असताना मराठा समाजासाठी विशेष बाब आणि मॅनेजमेन्ट कोटा ही पद्धत राबवावी अशी सूचना द्यांनी दिली आहे. मराठा विद्यार्थ्यांना डावलून ही भरती करणे योग्य नाही असे सांगत विनोद पाटील म्हणाले की, "सरकारने यामधून मार्ग काढावा आणि मराठा विद्यार्थ्यांना या भरतीत कसे समाविष्ट करता येईल हे पहावं."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram