साताऱ्यात पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळं दोघांचा मृत्यू झाला आहे. सात्याऱ्यातील डबेवाडी आणि जकातवाडी या परिसरातील या घटना आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा 15 जणांना चावा.