Maharashtra Recruitment 2021:नोकरभरतीला सुरुवात, विनायक मेटेंची नाराजी

Continues below advertisement
राज्यात आरोग्य आणि गृह विभागाने आपल्या पहिल्या टप्प्यातील नोकरभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयावर शिवसंग्रामच्या विनायक मेटेंनी नाराजी व्यक्त केली. ही भरती प्रक्रिया सुरु केल्यास मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असे सांगत त्यांनी ही प्रक्रिया काही महिने पुढे ढकलावी अशी मागणी केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram