Handwritten Dnyaneshwari | हाताने ज्ञानेश्वरीचं मराठी भाषेत लिखाण,संतोष क्षीरसागर यांची संकल्पपूर्ती
Continues below advertisement
"संस्कृतची गाठी, ओढूनी ज्ञानदृष्टी, केलेसी मराठी, गितदेवी।" ज्ञानेश्वर माउलींनी गीता प्राकृतमध्ये रचली. मात्र अहमदनगरमधील कला शिक्षक संतोष क्षीरसागर यांनी ही प्राकृत गीता चक्क मराठी भाषेत लिहिली आहे. विशेष म्हणजे हस्ताक्षर चांगले असल्याने ज्ञानेश्वरी मध्ये असलेल्या 9 हजार ओव्या या कला शिक्षकाने अडीच वर्षात लिहिल्या आहेत.
Continues below advertisement