Maharashtra : राज्यात द्राक्ष क्षेत्र आणि उत्पादनातही विक्रमी वाढ, द्राक्ष उत्पादकांचा बेदाण्यांवर भर
राज्यात द्राक्ष क्षेत्र आणि उत्पादनातही विक्रमी वाढ. मात्र द्राक्षाची निर्यात कमी झाल्यानं द्राक्ष बागायतदारांचा बेदाणे करण्यावर भर. बेदाणे ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज कमी असल्यानं बेदाणे ठेवायचे कुठे? द्राक्ष उत्पादकांसमोर प्रश्न